स्वातंत्र्यवीर शिगरोबा धनगर यांच्यामुळेच मुंबई जगाला कळाली..
मुंबई पुणे मिसिग लिंक मार्गाला स्वातंत्र्यवीर शिगरोबा धनगर असे नाव देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन मा. उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांना. मल्हार क्रांती सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांचे वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळेस उपस्थित मल्हार क्रांती सेवा संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तानाजी व्हनमाने, शिवसेना उपशहरप्रमुख सुखदेव काळे, सागर व्हनमाने, राहुल सरक,. पत्रकार अभिजीत साळुंखे आदि उपस्थित होते.