राष्टवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना जिल्हा कार्यालयात अभिवादन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/04/2026 8:24 PM

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्षाच्या सांगली जिल्हा कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले

यावेळी पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज , महिला शहरजिल्हाध्यक्षा संगिता हारगे, शेडजी मोहिते, अभिजित हारगे, ज्योती अदाटे, मुस्ताक रंगरेज ,आयुब बारगिर विजय माळी ,तानाजी गडदे ,डॉ शुभम जाधव, महालिंग हेगडे, शितल खाडे, सौरभ ताशीलदार,अभिजित रांजणे , महेश विचारे ,इम्यानुयल मद्रासी,लक्ष्मण मोने, तेजश्री अवघडे, संजय सुंगारे ,प्रदीप पाटील ,आनंद खूबसद आदी उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या