सांगली सिव्हिल हॉस्पिटल ते राम मंदिर चौक काँक्रिट रस्ता कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आला आहे
त्यामध्ये त्या ठिकाणी ड्रेनेज,पाणी पुरवठा पाण्याच्या पाईप लाईन,इतर सर्व कामे करण्यात आली आहेत असे सांगितले होते मग आता उखरण्याची वेळ का आली आहे ह्याला जबाबदार कोण कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत त्याचे काय असे बरेचसे प्रश्न निर्माण होत आहेत त्याची उत्तरे कोण देणार....
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील बरेच रस्ते काँक्रिट करण्यात येत आहेत त्या ठिकाणी वरील प्रश्न उपस्थित झाले तर काय करण्यात येणार आहे...
गेल्या दोन वर्षांपासून काँक्रिट रस्ता मुळे शहरातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्याला पर्याय काय आहे...
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा