नवी मुंबई : जीएसटी परताव्यात राज्याला सापत्नपणाणी वागणूक..??

  • श्री मल्हारी घाडगे (Navimumbai)
  • Upadted: 25/09/2020 6:35 PM

देशाच्या GST मधे महत्वाच्या राज्यांचा हातभार... 
महाराष्ट्र -     १,८५,९१७ करोड..
कर्नाटक -       ८३,४०८ करोड..
गुजरात -         ७८,९२३ करोड...
उत्तर प्रदेश -    ६५,२८१ करोड..
महाराष्ट्र राज्य आर्थिक आणि कोरोना संकटात असताना केंद्राने राज्याना दिलेली कर परताव्यातली रक्कम ..
उत्तर प्रदेश - ८,२५५.१९करोड..
महाराष्ट्र -      २,८२४.५७ करोड..
कर्नाटक -    १,६७८.५७ करोड..
गुजरात -       १,५६४.४० करोड..
टक्केवारी नुसार राज्यसरकार ला दिलेली रक्कम..
उत्तरप्रदेश     12.646%   (सरकार भाजपा)
कर्नाटक        7.887%      (सरकार भाजपा)
गुजरात         2.27%         (सरकार भाजपा)
महाराष्ट्र        1.519%       (सरकार शिवसेना-काँग्रेस)
तीन राज्यांचा मिळून होतो इतका GST एकटा महाराष्ट्र भरतो तरी  भाजपा शासित केंद्र सरकार कडून महाराष्ट्राला नेहमी पाण्यात बघण्याचे कारण काय? 
भाजपाच्या या नीच आणि दर्जाहीन राजकारणाला काय  भक्तांना उघडपणे बोलायला लाज वाटत असली तरी त्यांनी स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारावा.
केंद्राकडे महाराष्ट्राचे GST परताव्याचे आधीच १६००० करोड आहेत.. त्यात  भर घालून केंद्राने राज्याला अधिकची मदत करायच सोडून हा असा नीचपणा केलाय.. 
राज्यात राहणाऱ्या भक्तानो... उघडा डोळे, बघा नीट
केंद्राला GST च्या रुपात राज्यांकडून मिळणारी रक्कम
माहितीस्रोत :- मिनिस्ट्री ऑफ फायनान्स 
https://pib.gov.in/newsite/PrintRelease.aspx?relid=196229
कोरोनासाठी केंद्राकडून राज्यांना दिली गेलेली रक्कम माहितीस्रोत :- मिनिस्टरी ऑफ फायनान्सचे अधिकृत ट्विटर हँडल :-  
https://twitter.com/FinMinIndia/status/1252215778272665600?s=19

Share

Other News

ताज्या बातम्या