ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

पै संभाजी पवार अप्पांची कोरोनावर मात


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 9/23/2020 9:39:48 AM

आज तब्बल ३५ दिवस कोरोनाशी झुंज देऊन माझे वडिल व आपल्या सर्वांचे लाडके अप्पा . पैं संभाजीराव पवार माजी आमदार सांगली यांनी करोनावर मात केली . आप्पांची करोना चाचणी आज नेगिटिव्ह आली असल्याचे नानावटि रूग्णलयातून डाॅक्टर वाडेकर यांनी कळवले . अप्पा एकदम तंदूरूस्त असुन येत्या एक दोन दिवसात रूग्णलयातून डिसचार्ज मिळेल . आपण सर्वांनी केलेले प्रार्थना व दाखवलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे धन्यवाद . 


              पै गौतम पवार.          🙏🏻🙏🏻🙏🏻

Share

Other News