ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

🚨 अलिबाग तालुक्यात आज 79 रुग्णांची कोरोनावर मात


  • M.Samir Mahadkar (Mhasla )
  • Upadted: 9/23/2020 1:38:41 AM

👉 65 नव्या रुग्णांची नोंद; दोघांचा मृत्यू

 अलिबाग तालुक्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे गेल्या काही दिवसांच्या अहवालावरुन दिसून येत आहे. आज तालुक्यातील 79 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर 65 नव्या रुग्णांची नोंद  झाली असून दोन रुग्णांचा आज मृत्यू झाला. 

आजअखेर अलिबाग तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 45 वर पोहोचली आहे. यापैकी 93 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 3 हजार 430 रुग्ण कोरोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 522 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली. 

Share

Other News