ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

नवी मुंबई : कोरोनावरील सिप्लाचे इंजेक्शन आता डायरेक्ट.


  • श्री मल्हारी घाडगे (Navimumbai)
  • Upadted: 9/22/2020 11:26:19 PM

 जागतिक पातळीवर कोरोना कोविड-१९ महामारीच्या रोगांवर बाजारात औषधे आणि  मेडिकल किटस् चा मोठा काळा बाजार चालू असून  मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट चालू आहे या पार्श्वभूमीवर सिप्ला कंपनीने रूग्नांसाठी डायरेक्ट औषध मिळवण्यासाठी टोल फ्री नंबर दिला आहे. 8657311088
 (24 Hrs). ज्या पेशंटला remdesivir  ह्या इंजेक्शरन ची गरज असेल त्या पेशंटला डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये पुरवठा केला जाईल . मध्ये कोणीही डीलर / डिस्ट्रिब्युटर / हॉस्पिटल असणार नाहीत . यामुळे काळाबाजार करणार्यांना चाप बसेल.

Share

Other News