ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक


  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 9/22/2020 4:27:44 PM

जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची माहे जुलै ते सप्टेंबर 2020 मधील त्रेमासिक बैठक दि.29 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केली आहे.
जनतेच्या तक्रारी किंवा अभिकथने पुराव्यासह सादर करावयाची असल्यास संबंधित अधिकारी ज्या तालुक्यात कार्यरत आहे.त्या तालुक्यातील भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे किंवा संबंधित विभागाच्या जिल्हा दक्षता समितीकडे सादर करता येईल.
याबाबत सर्व कार्यालय प्रमुख/अशासकीय सदस्य व जनतेनी याची नोंद घ्यावी.असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव,जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती,उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Share

Other News