अल मदत फौंडेशनच्या वतीने अल अमिन हायस्कूल मध्ये गरजु मुलांना मोफत वही वाटप व करिअर मार्गदर्शन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/07/2025 7:17 AM

अल मदत फाउंडेशन च्या वतीने अल अमिन हायस्कूल येथे 162 गरजू विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप व भविष्यातील करिअर संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सरोवर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सरोवर मुल्ला अल मदत फाउंडेशन अध्यक्ष जावेद मुल्ला कार्याध्यक्ष ओमर शरीफ तेरदाळकर सामाजिक कार्यकर्ते लियाकत भाई शेख मा समीर भैया मोमीन, तनुजा शेख शिक्षक विद्यार्थी व इतर मित्रपरिवार उपस्थित होते विद्यार्थी व शिक्षक यांनी आभार व्यक्त केले.सर्व देणगीदार यांचा अल मदत फाउंडेशन यांच्यावतीने जाहीर आभार यावेळी मानण्यात आले.

Share

Other News

ताज्या बातम्या