महात्मा गांधी विध्यालयाचा चित्रकला ग्रेड परीक्षेचा १०० टक्के निकाल

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/01/2026 9:48 PM


सांगली-येथील महात्मा गांधी विद्यालय सांगली या शाळेचा
शासकीय रेखा कला 
(एलिमेंट्री व इंटरमिजिएट )
परीक्षा 2025 चा निकाल आज जाहीर झाला आहे . प्रति वर्षाप्रमाणे  आपल्या शाळेचा निकाल 100% टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी आपल्या शाळेतील 56 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
 शुभम चौगुले इयत्ता दहावी याची राज्यस्तरीय निवड यादी करीता निवड झाली आहे. 
या परीक्षेमध्ये 
👉 28 विद्यार्थ्यांनी A ग्रेड प्राप्त झाले आहे .
👉
17 विद्यार्थ्यांनी B ग्रेड प्राप्त केले आहे. 
👉
  11 विद्यार्थ्यांनी Cग्रेड प्राप्त केले आहे.
सदर परीक्षेसाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ.जहिदा मुजावर मॅडम यांनी विशेष लक्ष घालून प्रयत्न करुन मुलांना प्रोत्साहन दिले आहे. मुख्याध्यापिका
सौ. यास्मिन पठाण मॅडम यांचे विशेष नियोजन विशेष लक्ष ठेवून तयारी करून घेतले. कलाशिक्षक श्री डी एम जानकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मुलांनीही तीन महिने एकही दिवस सुट्टी न घेता परिश्रम घेतले आहे. सर्व मुलांचे सहभागी विद्यार्थी यांचे बांधकाम समितीचे अध्यक्ष डॉक्टर मुजावर साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Share

Other News

ताज्या बातम्या