मा. नगरसेक गजानन मगदुम यांची मनपा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पहा बेधडक मुलाखत

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/01/2026 11:24 AM

मा. नगरसेवक गजानन मगदूम यांची सां. मि. कु मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेली बेधडक मुलाखत

#https://youtu.be/g83pZ2YW76c

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

सर्वात महत्वाचे काम.....
प्रभाग क्रमांक 2️⃣ शामनगर येथील पाण्याची समस्या जाणून घेऊन भाऊंच्या नेतृत्वाखाली झाले ते म्हणजे जनतेसाठी 18 लाख लिटर पाण्याची टाकी उभा करून लोकांपर्यंत पाणी पोहोचवले.....

जनतेचा आशीर्वाद जनतेचे प्रेम कायम गजू भाऊंच्या पाठीशी

आपला नगरसेवक......✌️
मा.गजानन रामू मगदुम

Share

Other News

ताज्या बातम्या