78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
राष्ट्राला स्वातंत्र्यासाठी लढलेल्या असंख्य व्यक्तींनी केलेल्या बलिदानाची आठवण करून देते. लोकशाही, एकता आणि देशाचा अभिमान यासारख्या भारतीय संविधानात अंतर्भूत केलेल्या आदर्शाचाही हा दिवस साजरा केला जातो.
कुपवाड तलाठी ऑफिस येथे कुपवाडचे तलाठी मा. कीर्तीकुमार धस, कुपवाड चे मंडळ अधिकारी मा. भरतकुमार काळे साहेब, युवा नेते मा. अमित पाटील त्यांचे सहकारी नागेश साईमोते, पाटील साहेब गावातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ यांच्या उपस्थित स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना बिस्किटे वाटप करण्यात आली
स्वातंत्र्य दिन चिरायू होवो...