दुपारच्या वेळी उन्हात सिग्नल बंद ठेवण्याच्या नागरिक जागृती मंचच्या मागणीस यश

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/03/2024 7:31 PM

आम्ही सध्याच्या उन्हाच्या त्रास असह्य होत आहे म्हणून जिल्ह्यातील सिग्नल बंद करण्याची मागणी
 मागील वर्षी सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक यांना विनंती केली होती त्याच प्रमाणे ह्या वर्षी ही दुपारच्या वेळी सिग्नल बंद करण्याची मागणी केली होती त्याला सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी मंजुरी दिली आहे
धन्यवाद पोलिस अधीक्षक साहेब...

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या