आवाहन

BREAKING NEWS

कार्तिक कलर झेरॉक्स व टाइपराइटिंग सेंटर लोकसेवेत

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 5/31/2023 8:33:28 AM

सांगली: ता.३० मे. कार्तिक कलर झेरॉक्स वर टाईप रायटिंग सेंटर चे उद्घाटन सांगली जिल्हा मुद्रांक विक्रेते संघटनेचे अध्यक्ष मा. मोहन वाघ यांनी सांगली राजवाडा येथे केले.*

 *याप्रसंगी प्रमुख पाहुणे सांगली दुय्यम निबंधक  मा. कदम साहेब माजी आमदार माननीय नितीन राजे शिंदे व शिवसेना माजी जिल्हाप्रमुख माननीय बजरंग भाऊ पाटील उपस्थीत होते. त्यांचा आदर सत्कार श्री. संजीत चव्हाण पै. रंजीत चव्हाण यांनी केले*.

*राजवाडा येथील मुद्रांक विक्रेते नाना नगारे,मगदूम आदी सह सर्व दुकानदार, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते*.

*या कार्यालयात अनुभवी व गाढा अनुभव असल्याने नागरिकांना सर्व प्रकारचे खरेदी दस्त ऐवज, नोटरी मराठी इंग्रजी टायपिंग सह सर्व प्रकारचे बिनशेती प्रस्ताव करून देणे,जमिनी विषयक सर्व प्रकारची कामे करून दिली जाणार आहेत .ते ही अल्प दरात.*

*कार्तिक लँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड सांगली प्रोप्रायटर संजीत चव्हाण पैलवान रणजीत चव्हाण*

Share

Other News

ताज्या बातम्या