ताज्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावर सभापती ने आक्षेप घेतल्यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांचा संताप उफाळून आला असुन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा नी जय भवानी - जय शिवाजी लिहुन सेकडो पोष्ट कार्ड सभापतीनां पाटवलें

  • post author देवेंद्र देविकार
  • Upadted: 7/31/2020 9:49:11 PM

वाडसा :- भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांना शिवाजी महाराज यांची घोषणा  देण्यावरून सभापतींनी समज दिल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्व कार्यकर्ते या प्रकरणी निषेध व्यक्त करत आक्षेप घेण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती, असं स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
                                               मागील दिनांक 22-7-2020 ला राज्यसभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेची सदस्य पदाची शपथ घेतल्या नंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा व मां भवानी चा जय घोष केला. त्या नंतर राज्यसभेचे सभापती माननीय व्यंकय्या नायडू (उपराष्ट्रपती) यांनी. आक्षेप  घेऊन राजेनीं जो घोषवाक्य दिले ते वाक्य शपथ रेकॉर्डिंग मधून कट करण्यास सांगितले हे कृत्य आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व मा भवानी चे अपमान करणारे आहे. करिता राष्ट्रवादी काँग्रेस च्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

अाणि आज दिनांक 31-07-2020 रोज शुक्रवार पोस्ट ऑफिस देसाईगंज इथल्या पोस्ट ऑफिस मध्ये  पोष्ट कार्ड वर  जय भवानी - जय शिवाजी  लिहून  शेकडोंच्या संख्येने पोस्टकार्ड  सभापती पाठविण्यात आले ......

सभागृहात शपथ घेताना जनभावना आणि श्रद्धा याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. 

*राष्ट्रवादी कांग्रेस तू जीती रहे तूने शेर के बच्चे पाले*,
*कुछ हुए गद्दार तो क्या*
*हम जैसे करोड़ों तेरे रखवाले*
*जय राष्ट्रवादी कांग्रेस*
*जय भारत*

मोहम्मद युनूस शेख प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश , 
जिल्हा सरचिटणीस श्याम धाईत, क्षितीज उके तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देसाईगंज. भुवन लिल्हारे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक,साहीत्यीक व कला विभाग, महादेव कावळे जिल्ह.चिटणीस,मिलिंद सपाटे युवा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, कपिल बोरकर सोशियल मीडिया विभाग तालुका अध्यक्ष देसाईगंज,सूरज पारधी तालुका अध्यक्ष रा. कां.ओबीसी सेल, नजमा पठाण महिला शहर अध्यक्ष , द्रौपदी सुखदेव जिल्हा सरचिटणीस सेवादल,मनोज ढोरे ता.सचिव. रा.कां ,रवी रणदिवे ता.अध्यश सेवादल.राम साखरे शहर सचिव रा.काॅ.पा.शैलेश पोटुवार जेष्ठ पदाधिकारी रा.का.पा. अविनाश राघोर्ते, बाबल हाश्मी, विलास कावडे,छोटु ताडपल्लीवार,तसेच समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते गण उपस्थित होते...

फिरोज लालानी (वाडसा तालुका प्रतिनिधी)
9421728186