ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

राज्यस्तरीय सिकई स्पर्धेत सना शेखला सुवर्ण पदक.


  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 2/2/2023 10:10:06 AM


आरटी आय न्यूज नेटवर्क 
प्रतिनिधी : वाई 

सातारा:महाराष्ट्र शासन व शालेय शिक्षण क्रीडा विभाग व युवक सेवा वाचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे द्वारा आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये वाई येथील सेट थॉमस हायस्कूल च्या विद्यार्थिनी चा राज्यस्तरीय शिपाई मार्शल आर्ट व किक बॉक्सिंग विभागीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. 
   या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत सना शेख ने 43 वजनी गटात कामगिरी केली शालेय विभागीय मिरज शर्मा १४ वर्षाखालील वयोगटात सुवर्णपदक प्राप्त केले या स्पर्धकाची उषासिंग मॅडम व रूपेश सिंग सर क्रीडा शिक्षक वजीर शेख तसेच शिक्षक स्टाफ व विविध मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Share

Other News