ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे हस्ते ध्वजारोहण*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 1/23/2023 9:25:34 PM

गडचिरोली, दि.23:  प्रजासत्ताक दिनाचा समारंभ 26 जानेवारी,2023 रोजी सकाळी 9.15 वाजता आयोजित करण्यात आला आहे. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदान, गडचिरोली येथील प्रांगणात जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा यांचे हस्ते होणार आहे.
****

Share

Other News