ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

सांगली भाजपाच्या प्रयत्नांना यश , मनपासाठी ५० कोटी रूपये निधी सरकारकडून मंजुर...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/1/2022 11:14:49 AM


  सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीचा प्रयत्नांना यश आले आहे. आमदार सुधीर दादा गाडगीळ,  प्रदेश सदस्य व भारतीय जनता पार्टीचे नेते शेखरजी इनामदार, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे,सभापती धीरज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात सांगली - मिरज -कुपवाड महानगरपालिकेला विकास कामे करण्यासाठी युतीच्या सरकारकडून 50 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे .
   भारतीय जनता पार्टीचे नेते नेहमी म्हणत असतात की होय आम्ही काम करणारे माणसे आहोत म्हणून. भारतीय जनता पार्टी कडून सांगलीचा विकासासाठी अजून भरपूर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. भविष्यात "सांगली करून चांगली " या उपदेशाचे पालन करत सांगलीचा विकासासाठी नेहमी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील राहील.

Share

Other News