ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 6/26/2022 10:49:20 PM

गडचिरोली, दि.26: राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
       यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी  समाधान शेंडगे, जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे, आशीष सोरते, श्री. बैसारे, श्री. सहारे आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
****

Share

Other News