ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

* राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस आयोजित लसीकरण अभियान संपन्न...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/27/2021 2:38:50 PM


सांगली,दि २७  ,
      महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार , विद्यार्थी चे प्रदेश प्रभारी सनी मानकर , प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यार्थी सांगली शहरजिल्हाध्यक्ष डॉ शुभम जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सांगली शहरजिल्ह्याचा वतीने शहरजिल्हा उपाध्यक्ष हर्षल नलवडे यांच्या आयोजनाखाली विद्यार्थी व नागरिकांसाठी लसीकरण अभियान घेण्यात आले होते
       अभियानाचे उदघाटन शहराचे प्रथम नागरिक , सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे महापौर मा दिग्विजय सूर्यवंशी यांनी केले यावेळी त्यांनी  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे शहरजिल्हाध्यक्ष डॉ शुभम जाधव व शहरजिल्हा उपाध्यक्ष हर्षल नलवडे व संपूर्ण टीम ने घेतलेल्या लसीकरण अभियानाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या
        यावेळी शहरजिल्हाध्यक्ष डॉ शुभम जाधव शहरजिल्हा कार्याध्यक्ष शुभम ठोंबरे , शहरजिल्हा उपाध्यक्ष हर्षल नलवडे , तेजस पाटील , सांगली शहर अध्यक्ष ऋषीकेश कांबळे , शहरजिल्हा सरचिटणीस अनिकेत भंडारे , साद राहिमतपुरे , सुदर्शन कोरे विशाल लालवानी आदी पदाधिकारी , विद्यार्थी व महानगरपालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी  उपस्थित होते

Share

Other News