ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

**सर्वसामान्य जनतेशी नाळ असलेले पृथ्वीराज भैया...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/25/2021 8:38:36 AM


   सर्वसामान्य जनतेशी नाळ असलेले नेतृत्व पैलवान पृथ्वीराज भैय्या पवार.....
 भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव पैलवान पृथ्वीराज भैय्या पवार कामानिमित्त गावभागातून जात असताना वेलणकर आयुर्वेदिक औषध दुकानाच्या समोर एक व्यक्ती चक्कर येऊन जमिनीवर पडली असता, भैय्यांनी थांबून त्याला तात्काळ रिक्षामध्ये घालून उपचारासाठी दवाखान्यात पाठवले,यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्रीराम वेलणकर व संदिप सरनोबत उपस्थित होते.

Share

Other News