ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

माझ्यामागे कधीही ईडी लागणार नाही, कारण मी भाजपाचा खासदार :संजयकाका पाटील


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/24/2021 1:20:01 PM


सांगली, प्रतिनिधी ,
     माझ्यामागे कधीही सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) ससेमिरा लागणार नाही. कारण मी भाजपचा खासदार आहे, भाजपच्या एका नेत्याने स्फोटक वक्तव्य केले असे वक्तव्य संजयकाका पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आम्ही राजकीय माणसं नसताना कर्ज काढून दाखवतो. आमची कर्ज पहिली की ईडी म्हणेल ही माणसं आहेत का काय, असे संजयकाका पाटील यांनी म्हटले.

Share

Other News