ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

सिध्दार्थनगर, कुपवाड नानासो घर ते माळगे घरापर्यंतचे काम नगरसेवक गजानन मगदुम यांच्या प्रयत्नांने पूर्णत्वास,..


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 9/23/2021 4:21:47 PMसिद्धार्थनगर मधील नानासो घर ते माळगे घराजवळील रस्ता पुर्णपणे दुर्लक्षित होता. नागरिकांनी सदर रस्ता करण्याबाबत नगरसेवक गजानन मगदूम यांच्याकडे मागणी केली होती. आज ती मागणी पूर्ण होऊन काँक्रीटीकरण रस्ता काम पूर्ण झाले आहे...!!

सदैव नागरिकांना सोबत घेऊन काम पूर्णत्वास नेणारा नगरसेवक ✌️.....

- आपला नगरसेवक गजानन मगदूम

Share

Other News