ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विराज (दादा) नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कार्यकर्त्याना " लोक माझे सांगाती" व "बापू" या पुस्तकांचे वितरण...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 9/23/2021 8:45:03 AM

   

     सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अध्यक्ष विराज (दादा) नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आटपाडी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने मा.शरदचंद्रजी पवार (साहेब) यांचा जीवनपट असलेले "लोक माझे सांगाती" व लोकनेते स्व.राजाराम (बापू) पाटील यांच्या जिवनपटावरील "बापू" या पुस्तकांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वितरण करण्यात आले .या प्रसंगी आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष मा हणमंतराव देशमुख आप्पा, वसंतदादा दूध संघाचे अध्यक्ष मा.विष्णूपंत नाना पाटील, जेष्ठ नेते माजी उपसरपंच मा.विलास आण्णा नांगरे,  जेष्ठ मार्गदर्शक मा शहाजी पाटील , राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष मा.सुरज भैया पाटील, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सौ.अश्विनी कासार ताई, राष्ट्रवादी  वक्ता सेल चे तालुकाध्यक्ष मा.संताजी देशमुख ,राष्ट्रवादी सोशल मीडिया  अध्यक्ष मा.किशोर गायकवाड , प्रदेश प्रतिनिधी मा.भाऊसाहेब देशमुख , राष्ट्रवादी पदवीधर अध्यक्ष हनुमंत चव्हाण, कामत चे सरपंच मा.परशुराम सरक ,तालुका सरचिटणीस समाधान भोसले , सामाजिक न्याय सेल अध्यक्ष राजेंद्र सावंत,आंबेवाडी चे विश्वंभर पुजारी , मासाळवाडी चे युवा नेते नितीन डांगे , राष्ट्रवादी युवक सोशल मीडिया तालुकाध्यक्ष ओंकार इनामदार, कामत चे युवा नेते दीपक सरक, बापूसाहेब चव्हाण,सागर डोईफोडे , रोहित सावंत, ऋषिकेश सरक ,यावेळी असंख्य युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Other News