ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

ग्रामसचीवानी लोकप्रतिनिधीना विश्वासात घेऊनच विकास कामाची आखणी करावी


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 10/29/2020 7:14:36 PM

जि.प.अध्यक्ष अजय कंकडलवार यांचे प्रतिपादन

कूरखेडा :-

            तालूक्यात विकास कामाची आखणी करताना अधिकारी ग्रामसचिव पदाधिकार्याना विश्वासात घेत नाही अशी वारंवांर होणारी तक्रार विकास क्रमाला अवरोध निर्माण करणारी आहे अधिकार्यानी याची दखल घ्यावी व लोकप्रतिनिधीना विश्वासात घेऊनच वाटचाल करावी अशी सूचणा जि प अध्यक्ष अजय कंकडलवार यानी केले

          कूरखेडा येथे बूधवार रोजी पंचायत समिति सभागृहात जि प अध्यक्ष अजय कंकडलवार यांचा अध्यक्षतेखाली प स अधिकारी कर्मचारी यांचा आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना ते  बोलत होते याप्रसंगी जि प उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी माजी जि प उपाध्यक्ष जिवन पाटील नाट जि प सदस्य प्रभाकर तूलावी, प्रल्हाद कराडे, भाग्यवान टेकाम,गिता कूमरे नाजूक पूराम प स सभापति सूनंदा हलामी उपसभापति श्रीराम दूगा प स सदस्य गिरीधर तितराम,मनोज दूनेदार बौद्धकूमार लोनारे संध्या नैताम  शारदा पोरेटी कविता गूरनूले संवर्ग विकास अधिकारी अनिता तेलंग ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष महेन्द्र देशमुख बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश कूकडे उपविभागीय सिंचाई अभियंता मनोहर कूंभारे बांधकाम विभागाचे उप अभियंता धार्मिक गटशिक्षण अधिकारी रविंद्र शिवनकर कक्ष अधिकारी वाघूले विस्तार अधिकारी मांडरेवार आदि उपस्थित होते यावेळी कृषी,जि प बांधकाम, सिंचाई,शिक्षण, पंचायत विभाग येथील कामांचा विभागवार आढावा घेण्यात आला यावेळी अनेक कामाबाबद समाधान कारक उत्तर संबंधित अधिकारी व ग्रामसेवकाकडून  न मीळाल्याने सभाध्यक्षानी नाराजी प्रकट करीत कामात सूधारणा करण्याची सूचणा केली अन्यथा कार्रवाई ची तंबी सूद्धा दिली कार्यक्रमाचे संचालन शिक्षण विस्तार अधिकारी वाय आर टेभूंर्णे तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी डि पी भोगे यानी केले.नितीन देविकार (गडचिरोली जिल्हा उपसंपादक)

9404231937

Share

Other News