आज लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
यावेळी शहरजिल्हाध्यक्ष मा.संजय बजाज, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे ,मिरज अध्यक्ष अभिजित हारगे ,विजय माळी ,महालिंग हेगडे, शितल खाडे ,सुभाष तोडकर ,कुमार वायदंडे ,फिरोज मुल्ला , नंदकुमार घाडगे , सनी गाडे ,श्रीशैल्य ढोले आदी उपस्थित होते.