घरपट्टी नोटीसीवरील हरकती वेळेवर नोंदवावेत, उपमहापौर गजानन मगदुम यांच्याकडून जनतेला आवाहन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/06/2026 10:25 AM

🚨 नागरिकांना महत्त्वाचे आवाहन 🚨आपल्या हरकती वेळेवर नोंद कराव्यात. 

घरपट्टी नोटीसबाबत जनजागृती

ज्या नागरिकांना घरपट्टीची नोटीस प्राप्त झाली आहे, त्यांनी कृपया लक्ष द्यावे.

📌 नोटीस प्राप्त झाल्यापासून आक्षेप नोंदविण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी उपलब्ध आहे.

📌 हा कालावधी नियमाप्रमाणे वाढविता येत नाही.

📌 २१ दिवसांच्या आत हरकत नोंदविली नाही, तर संबंधित घरपट्टी नागरिकांना मान्य असल्याचे गृहीत धरले जाईल.

📌 त्यानंतर अंतिम नोटीस बजावण्यात येईल व दंड आकारणीची प्रक्रिया सुरू होईल.

म्हणून सर्व नागरिकांनी आपल्या घरपट्टी नोटीसची पडताळणी करून आवश्यक असल्यास विहित मुदतीत हरकत नोंदवावी.

🙏 मा. गजानन मगदूम
उपमहापौर सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका.

Share

Other News

ताज्या बातम्या