डॉ यशपाल भिंगे ( प्रदेशाध्यक्ष ओबीसी विभाग महाराष्ट्र ) यांच्याकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारकाला अभिवादन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/04/2026 7:57 AM

डॉ.यशपाल भिंगे सर ओबीसी विभाग प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हे सांगली दौऱ्यादरम्यान राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन करण्यात आले. यानंतर स्मारकातील प्रशस्त व सुसज्ज अभ्यासिकेची पाहणी करून तेथील सुविधांची माहिती घेतली.

ओबीसीच्या संघटना बांधणीसाठी त्यांच्यासोबत अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली.

या प्रसंगी स्मारक समितीच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमावेळी नगरसेवक श्री. विष्णू माने, निवांत कोळेकर, डॉ. विवेक गुरव, मारूती देवकर तसेच इतर मान्यवर व बांधव उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या