कुपवाड शहरामध्ये विविध ठिकाणी महापालिकेची स्ट्रीट लाईटस बरेच दिवसापासून बंद होत्या. नागरिकांच्या मागणीनुसार पवित्र रमजान महिन्यामध्ये रात्री रोजा सोडण्यासाठी व नमाज पडण्यासाठी जात असताना खूप अंधार होतो असे काही नागरिकांची तक्रार होती. त्यानुसार सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे उपमहापौर गजानन भाऊ मगदूम यांच्या आदेशाने , ठिकठिकाणी बंद असलेले स्ट्रीट लाईटस चालू करून घेण्यात आले
यावेळी हनुमंत दादा सरगर , अभिजीत दादा परीट , फिरोज भाई मुजावर व सर्व नागरिक उपस्थित होते .