शनिवार दि २८ रोजी सर्वपक्षीय कृती समितीची बैठक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/02/2026 5:02 PM

सध्या सांगली जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्ते सर्व सामान्य नागरिकांना स्वतःच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत असताना जाणीवपूर्वक त्यांच्यावर गुन्हे दाखल करून आवाज दाबण्याचा सत्ताधारी व प्रशासनाचा प्रयत्न चालला आहे त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता कष्टकऱ्यांची दौलत पंचमुखी मारुती रोड येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे 
तरी जिल्ह्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते , अन्यायग्रस्त  नागरिक यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येते आहे.

सतीश साखळकर उमेश देशमुख तानाजी सावंत शंभूराज काटकर 
सर्व पक्षीय कृती समिती सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या