सांगलीची शान असलेले 'महावीर उद्यान' आज प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे कचऱ्याच्या साम्राज्यात हरवले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून, उद्यानाचे रूपांतर कचरा डेपोत झाले आहे.
लोकहित मंच, सांगली या प्रकाराचा तीव्र निषेध करत आहे. प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन स्वच्छता करावी, अन्यथा लोकहित मंच स्टाईलने आंदोलन छेडले जाईल!
आपला नम्र,
मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच सांगली.