लठ्ठे पॉलिटेक्निक कुपवाड ची सिद्धी बामणे भालाफेक, 800 मीटर धावणे ,गोळा फेक मध्ये सुवर्णपदक
सांगली जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या पॉलिटेक्निकल विभागीय क्रीडा स्पर्धेत सिद्धी बामणे हिचा 800मीटर धावणे,गोळा फेक, भालाफेक मध्ये प्रथम क्रमांक मिळवून तीन सुवर्णपदकांची कामगिरी केली व सलग दोन वर्ष तिने या स्पर्धेत वर्चस्व संपादन केले तिची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली तिला पॉलिटेक्निक चे प्राचार्य श्री.गाजी सर व उपप्राचार्य व क्रीडा प्रमुख मेंच सर तसेच साक्षी गणे मॅडम व सिविल डिपार्टमेंटचे प्रमुख तामगावे सर, व तृप्ती गणे मॅडम ,मृदुला चौगुले मॅडम, आदित्य वग्यानी सर, सुजित पाटील सर, सायली माने मॅडम यांचे सहकार्य लाभले.