बायपास व जुना बुधगाव रोडवर प्रचंड वहातुक कोंडी...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/02/2026 7:39 PM

शिव शंभू चौक ते कर्नाळ पोलीस चौकी रस्ता बंद असल्यामुळे बायपास रोड जुना बुधगाव रस्ता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे याबाबत जिल्हाधिकारी यांनी नोटीस काढताना पर्यायी सक्षम व्यवस्था करा तसेच आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने मागणी केली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे 
सांगलीचे वाटोळे कसे करता येईल याच साठी राज्यकर्ते प्रशासन काम करत आहे का अशी शंका आता येत आहे 
भोगा  तुमच्या कर्माची फळे जणू असा संदेश द्यायचा असेल.

सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या