भगुर येथे मा.नगरसेविका संगीता ताई पिंपळे यांच्या आदिवासी दिनदर्शिकाचे प्रकाशन संपन्न

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 17/01/2026 9:35 PM

भगुर येथे मा.नगरसेविका संगीता ताई पिंपळे यांच्या आदिवासी दिनदर्शिकाचे प्रकाशन संपन्न

भगुर येथे सौ संगिताताई मंगेश पिंपळे मा नगरसेविका मातृशक्ति नाशिक आयोजित आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य प्रकाशित आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी पोलिस उप  अधीक्षक श्री रमेश पवार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले या प्रसंगी माजी उप आयुक्त इन्कम टॅक्स विभाग श्री धनंजय उगले साहेब यांची उपस्थिती होती तसेच श्री रमेश पवार यांच्या हस्ते भगूर नगर परिषद नवनिर्वाचित नगरसेवक श्री बबलु भाऊ जाधव यांचा सत्कार,व श्री सुनिल घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला सुत्र संचालन योगेश मांडवे यांनी केले  यावेळी जेष्ठ समाजसेवक संतोष पिंपळे सर, गौतम हांडगे कनिष्ठ अभियंता नाशिक महानगर पालिका, मंगेश पिंपळे संजय वाघ आदिवासी समाज उत्सव समिती भगूर अध्यक्ष संजय घोरपडे, राहुल मुकणे प्रभाकर कुल्हाळ,गोडे भाऊ, मातृशक्ति प्रमुख सुरेखा ताई हांडगे,संगिताताई घोरपडे, सत्यभामा पिंपळे प्रमिला मुकणे,मंदा मुकणे, उषाताई मुकणे, अनिताताई वाघ, वैशाली लोहरे, नलिनी घोरपडे,कल्पना पवार, ज्योती गवळी,
 इतर आदिवासी महिला मान्यवर उपस्थित होत्या 

Share

Other News

ताज्या बातम्या