महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी शपथविधी संपन्न

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 17/01/2026 7:54 PM

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी शपथविधी संपन्न 


महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्ष म्हणून श्रीमती वल्सा नायर सिंग यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांना शपथ दिली. 

#MERC #ValsaNairSingh #ElectricityRegulation #EnergySector #Maharashtra #DevendraFadnavis #SahyadriGuestHouse #GoodGovernance #PowerReforms

Share

Other News

ताज्या बातम्या