महानगरपालिकेवर भगवा ⛳
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या पाठीशी उभे राहुन मतरूपी आशीर्वाद दिल्याबद्दल सर्व महानगरपालिका वासियांचे मनःपूर्वक आभार !
तसेच शिवसेनेचे दोन ढाण्या वाघ प्रभाग क्रमांक 14 मधून युवराज बावडेकर आणि प्रभाग क्रमांक 3 मधून सागर मोहन वनखंडे यांना निवडून दिल्याबद्दल मतदारांचे मनःपूर्वक आभार !
आगामी काळात उपमुख्यमंत्री नामदार श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही नगरसेवक जनतेसाठी अखंड कार्यरत राहतील. या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन केलेल्या सर्व नेते मंडळींचे तसेच पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अहोरात्र घेतलेल्या मेहनती बद्दल मनःपूर्वक आभार !