लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अभिवादन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/01/2026 9:11 PM

  लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने आज  अभिवादन करण्यात आले.
      यावेळी शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज , युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार , सचिन जगदाळे ,नूतन नगरसेवक युवराज गायकवाड , सुरेश बंडगर ,अभिजित कोळी , मा. नगरसेवक शेडजी मोहिते , विजय घाटगे, आयुब बारगिर ,राजू पाटील ,डॉ शुभम जाधव , अनिता पांगम ,डॉ छाया जाधव ,प्रियांका विचारे,संगिता जाधव ,विनायक हेगडे ,इर्शाद पखाली, धनंजय रुपनर, चंद्रकांत नाईक ,अक्षय अलकुंटे, शितल खाडे, कुमार वायदंडे,अभिजीत रांजणे , घनश्याम थोरात, विश्वास लोंढे, फिरोज मुल्ला, नंदकुमार घाटगे,सद्दाम मुजावर ,संजय सुंगारे , प्रदीप पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या