आपल्या शहराचा चेहरा-मोहरा बदलाल हीच अपेक्षा !!!, लोकहित मंचने केले सर्व नूतन नगरसेवकांचे अभिनंदन...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/01/2026 11:11 AM

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे मन:पूर्वक अभिनंदन!
जनतेने आपल्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला पात्र ठरून आपण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहाल, याची खात्री आहे. रस्ते, पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लावून, आपल्या शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण अहोरात्र कार्य कराल, हीच सदिच्छा.
आपल्या पुढील यशस्वी वाटचालीस आणि जनसेवेच्या कार्याला 'लोकहित मंच' तर्फे खूप खूप शुभेच्छा!

- मनोज भिसे,
अध्यक्ष:- लोकहित मंच, सांगली.

Share

Other News

ताज्या बातम्या