ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत यांचे गडचिरोली शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या वतीने स्वागत

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 9/15/2020 8:43:23 AM

गडचिरोली :- 

सुप्रीम कोर्टने अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यावे लागतील असा निणर्य दिल्या नंतर या संदर्भात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे  परिक्षेच्या तयारी संबंधि आढावा तशेच विद्यापीठच्या इतर समस्या चे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत आज दिनांक १४/०९/२०२० रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांचे स्वागत शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी केले यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख यादव लोहबरे,योगेश कुड़वे,स्वप्निल खांडरे,संजय बोबाटे,अमोल मेश्राम, गणेश डहलकर,गोपाल पानसे,संदीप भुरसे, राहुल सोरते,नीलकंठ मेश्राम,तशेच अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

निखील राखडे (गडचिरोली प्रतिनिधी)
7774807014

Share

Other News