ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कोविड हॉस्पिटलचे लोकार्पण.

  • Mahesh Salunke (Dombivali )
  • Upadted: 9/15/2020 12:22:50 AM

कल्याण : कल्याण पश्चिमेकडील वसंत व्हॅली येथील डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलचे लोकार्पण आज पालकमंत्री, ठाणे जिल्हा यांच्या तर्फे करण्यात आले.

यावेळी ऑक्सिजनचा मोठ्या तुटवडा जाणवतो आहे प्रश्न विचारले असता राज्यसरकारने निर्णय घेतला असून ऑक्सिजन 80% कोविड साठी वापरला जाणार असून 20% ऑक्सिजन हा औद्योगिक वापरासाठी याचा निर्णय झालेला त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही----पालक मंत्री, ठाणे जिल्हा.

 
कल्याण डोंबिवली मध्ये कोव्हिडं रुग्णाची संख्या वाढत असल्याने रुग्णांना सुविधा मिळाव्यात म्हणून महापालिकेच्या वतीने 55 बेड ऑक्सिजन आणि 9 बेड आयसीयूचे कोव्हिड रुग्णालय आजपासून वसंत व्हॅली येथे सुरू करण्यात आले आहे.

Share

Other News