दिव्यांग शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी करावी, लोकहित अध्यक्ष मनोज भिसे यांची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/09/2024 7:38 PM

      राज्यातील सर्व शासकीय विभागातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जवळ बोगस प्रमाणपत्र असल्याची माहिती दिव्यांग मंत्रालयाने दिली असून , दिव्यांग मंत्रालयाने अशा बोगस 359 शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी तयार केली असून ,सांगली जिल्ह्यातही असा एखादा अधिकारी अथवा कर्मचारी आहे का?याची चौकशी करण्यात यावी.अशा अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाव्दारे  केली आहे..
      आपल्या जिल्ह्यात असा एखादा बोगस दिव्यांग अधिकारी अथवा कर्मचारी आढळून आल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अशी मागणीही लोकहित मंचच्याद्वारे करण्यात आली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या