कु रुपाली जोदगुदरी हिची ठाणे पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाले बद्दल हार्दिक अभिनंदन
2021 ला रायगड ,मुंबई पोलीस भरती वेटिंग ला कोल्हापुर फ़ॉरेस्ट भरती वेटिंग ला होती शेवट पर्यंत हार मानली नाही शेवटी 125 गुण घेऊन ओपन चे मेरिट मारले.
तिला भैरवनाथ स्पोर्टसचे प्रशिक्षक प्रशांत बामणे सर व सिद्धी बामणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.