भैरवनाथ स्पोर्टसचा खेळाडू आकाश लोंढे याची रायगड पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/08/2024 8:16 PM

श्री भैरवनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन चा खेळाडू कुमार आकाश लोंढे याची रायगड पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन....

   त्याला प्रशिक्षक प्रशांत बामणे व सिद्धी बामणे यांचे सहकार्य लाभले.

Share

Other News

ताज्या बातम्या