अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा जिल्हा दौरा

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 14/08/2024 5:33 PM


गडचिरोली,(जिमाका)दि.14: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे गडचिरोली जिल्ह्यातील दौरा कार्यक्रम पुढीप्रमाणे आहे. 
गुरुवार, दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 03.00 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन व मुक्काम. 
शुक्रवार, दि. 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 09.45 वा. राजवाडा निवासस्थान अहेरी येथून प्राणहिता हेलिपॅडकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. प्राणहिता हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने लाहेरीकडे प्रयाण. सकाळी 10.30 ते सकाळी 11.40 वा. लाहेरी येथे आगमन व लाहेरी येथे नागरीकांसमवेत संवाद बैठक. सकाळी 11.40 वा. लाहेरी येथून नारगुंडाकडे हेलिकॉप्टरने प्रयाण. सकाळी 11.45 ते दुपारी 12.45 वा. नारगुंडा येथे आगमन व नागरीकांसमवेत संवाद बैठक. दुपारी 12.50 वा.नारगुंडा येथून भामरागडकडे हेलिकॉप्टरने प्रयाण. दुपारी 01.30 वा. ते दुपारी 03.00 वा. भगवंतराव आश्रम शाळा, भामरागड येथे नागरीकांसमवेत संवाद बैठक. दुपारी 03.00 वा. भगवंतराव आश्रम शाळा, भामरागड येथून हेलिकॉप्टरने अहेरीकडे प्रयाण. दुपारी 03.45 वा. प्राणहिता हेलिपॅड, अहेरी

Share

Other News

ताज्या बातम्या