सांगली सिव्हील हॉस्पिटल मध्ये खुल्या जागेत चिखलाचा साम्राज्य झाले आहे.
नवीन इमारतीत प्रवेश करताना चिखलातून प्रवेश करायला लागत आहे लहान मुले गरोदर महिला तसेच वृद्ध नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. तसेच सिव्हील च्या पलीकडील गेटसमोर प्रचंड प्रमाणात पावसाचे पाणी साठत आहे.
सदर ठिकाणी तात्काळ मुरूम टाकून झाले येण्यासाठी व्यवस्थित रस्ता करण्यात यावा.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा