मुख्यमंत्री वेध्यकीय सहाय्यता मिळवण्याची प्रक्रीया पूर्णपणे निशुल्क, कोणीही पैसे मागत असल्यास तक्रार करा : मंगेरा चिवटे

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/03/2024 8:37 AM

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्य मिळविणे आणि रुग्णालय अंगीकृत ( Empanelment )  या दोन्हीही प्रक्रिया पूर्णतः निःशुल्क - कक्षप्रमुख मंगेश चिवटे

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्य मिळवून देण्याच्या नावाखाली गोरगरीब रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या विकृतींवर पोलीस कार्यवाही करणार

दलालांसोबत संगनमत करून रुग्णांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या रुग्णालयांना तात्काळ काळ्या यादीत ( Black List ) टाकणार

Share

Other News

ताज्या बातम्या