नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी बांधवांनी आज मिरज आणि तासगाव तालुक्यातील हरकती दाखल केल्या.
यावेळी सतीश साखळकर,महेश खराड, प्रभाकर तोडकर व्ही पी भोसले, सुनील पवार, यशवंत हरूगडे, रघुनाथ पाटील,एम एन कदम, उदय पाटील,विष्णू पाटील,उमेश एडके,लखन पाटील, किशोर पाटील, अक्षय जाधव, सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.