संविधान दिना निमित्त कर्मवीर भाऊराव पाटील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळा परिसर येथे " *संविधान जागर सभेचे"* आयोजन करणेत आलेले होते.
यावेळी समितीच्या *अध्यक्षा मा. शेवंताताई वाघमारे* यांनी प्रस्ताविक केले.
*प्रमुख वक्ते :- मा. प्रा. जगन कराडे (सर) यांनी संविधानचे महत्व व नागरिकांची जबाबदारी या विषयांवर प्रबोधनपर भाषण केले. त्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान लिहीत असताना किती आडचणी आल्या केवढे परिश्रम घेतले व या संविधान वरती किती हरकती आल्या याची आकडेवारी सहीत उत्तम व चांगल्या प्रकारे माहिती दिली व सध्या संविधान जपण्यासाठी नागरिकांची कर्तव्य काय हे सांगितले.*
*मा.संगिताताई शिंदे यांनी संविधानमध्ये कलम सहित महिलांसाठी हक्क अधिकार कोणते याचे स्पष्टीकरण केले.*
या ठिकाणी - मा. संगिताताई शिंदे, मा. नंदा कांबळे, मा. सुजाता पवार, मा. शेवंताताई वाघमारे, मा. गणेश पैलवान या सर्वांनी उत्कृष्ट असे *जागर संविधानाचा* हे पथनाट्य सादर केले. त्यांना उपस्थितांनी भरपूर दाद दिली.
*मा. सचिन आवळे* यांनी सूत्रसंचालन केले.
समितीचे *सह.सचिव गणेश पैलवान* यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमास - मा. आकाश तिवडे, मा. राम कांबळे (सर), मा. रविंद्र ढाले (सर), प्रा. लक्ष्मण मोरे, मा. सुरेश दुधगावकर, दलित मित्र अशोक परिवार, मा. अर्जुन कांबळे, मा. पारमित धम्मकिर्ती (सर), मा. देवधर सांगले, मा. गॅब्रियल तिवडे, मा. सतिश मोहिते, मा. ज्योती आदाटे, मा. मनिषा तुपलोंंढे, मा. नंदाताई कांबळे, मा. सुजाता पवार, मा. निर्मला जाधव, मा. प्रशांत रणधीर (सर), मा. कय्युम शेख, मा. शिवाजी त्रिमुखे, मा. मारुती ऐवळे, मा. रविंद्र ऐवळे, मा. शंकर (आण्णा) ऐवळे, मा. अर्जुन मजले, मा.यशोदिप ऐवळे, मा. मधूकर घनके, तसेच जयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.