आरोग्य वार्ता

  • Mahesh Salunke (Dombivali )
  • Upadted: 03/08/2020 10:09 PM

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना विषाणू या महामारी चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाचा प्रभाव कमी होत नाही.
अश्या परिस्थितीचा कल्याण डोंबिवली मधील नागरिक समस्यांनसी संघर्ष करत आहेत. 
आज दिनांक  ०३ /०८/२०२०रोजी 

 कोरोना न्यूज ब्रेक...

कल्याण-डोंबिवलीत २४ तासांत वाढले २७४ रुग्ण...

कल्याण (पू) : ६०, कल्याण (प) : ६४

डोंबिवली (पू) : ८८, डोंबिवली (प) : ४६

मांडा-टिटवाळा ११, मोहना : ५

आतापर्यंत ५,४१५ रुग्णांवर उपचार सुरू...

आतापर्यंत १५,१०५ रुग्णांना डिस्चार्ज... 

आज ४११ रुग्णांना डिस्चार्ज...

२४ तासांत १० जणांचा मृत्यू...

आतापर्यंत ३८७ रुग्णांचा मृत्यू...

केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाची माहिती...

Share

Other News

ताज्या बातम्या