ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

देसाईगंज नगर परीषदेचा स्तुत्य उपक्रम


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 7/31/2020 11:44:14 PM

देसाईगंज :- आज दिनांक 31 जूलै   ला कोरोना साथीचे पार्श्वभूमिवर नगर परीषद देसाईगंज चे वतीने शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंखेमुळे शहरातील आम्बेडकर वार्ड सील करन्यात येवून कोरोना संक्रमनापासुन बचाव करण्याकरिता प्रत्येकाने मास्कचा वापर करने अनिवार्य केले आहे. वीना मास्क चा वापर करताना आढ़ळल्यास दण्डात्मक कार्यवाही करण्यात येइल अशी सुचना मुख्याधिकारी यांनी दिली आहे. कोरोना संक्रमना विषयी जनजागृति शहरात रोज करन्यात येत असून नागरिकांनी दिलेल्या सुचनांचे काटेकोरपने पालन करावे असे आवाहन ही करण्यात येत आहे. या कार्यात मुख्य अधिकारी डॉ रामटेके,गेडाम , क़ाज़ी, बोंद्रे,मुकेश सोनकर अथक परीश्रम घेत आहेत. सर्व स्तरातुन त्यांचे अभिनन्दन करण्यात येत आहे.फिरोज लालानी (वडसा तालुका प्रतिनिधी )
94217 28186

Share

Other News